मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना-भाजपमध्ये कलगीतुरा, संजय राऊत म्हणाले…

- Advertisement -

मनमाड : महाराष्ट्राचा आगामी मुख्यमंत्री कोण यावरून शिवसेना-भाजपमध्ये कलगीतुरा सुरू असतानाच शिवसेना नेते संजय राऊत यांनी शुक्रवारी मनमाडला कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना ऑक्टोबर महिन्यात शिवसेनेचाच नेता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेईल, असे ठामपणे सांगून खळबळ उडवून दिली.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपर्यंत आमचं ठरलं,असे सांगत असताना मात्र दोन्ही पक्षाचे नेते मुख्यमंत्री आमचाच होईल, असा दावा करत आहे

- Advertisement -