मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ पत्रकार अनिल कुचे यांना श्रद्धांजली

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ पत्रकार अनिल कुचे यांना श्रद्धांजली
- Advertisement -

मुंबई, दि. २:- दै.सामनाचे जिल्हा प्रतिनिधी ज्येष्ठ पत्रकार अनिल कुचे यांच्या जाण्याने अमरावती जिल्ह्यातील अभ्यासू पत्रकार गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
अमरावती जिल्ह्यातील पत्रकारांच्या कल्याणासाठी अनिल कुचे यांनी श्रमिक पत्रकार संघाच्या माध्यमातून कार्य केले. त्यांच्या रुपाने एक लढवय्या पत्रकार आज गमावला आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.
000

- Advertisement -