Home ताज्या बातम्या मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते आज मुंबई पब्लिक स्कूलच्या बोधचिन्हाचे अनावरण

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते आज मुंबई पब्लिक स्कूलच्या बोधचिन्हाचे अनावरण

0

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते आज मुंबई पब्लिक स्कूलच्या बोधचिन्हाचे अनावरण झाले. BMC मार्फत सुरू होत असलेला मुंबई पब्लिक स्कूल उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना अधिक दर्जेदार शिक्षण उपलब्ध होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यासाठी तयार करण्यात आलेले बोधचिन्ह देखील उत्कृष्ट आणि अर्थपूर्ण असल्याचे सांगून त्यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. यावेळी मंत्री आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी उपस्थित होते.

SHIFA MOBILE WHOLESALE MOBILE ACCESSORIES : 9028293338