पुणे, दि.२ :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनकवडी येथील श्री सद्गुरु संतवर्य योगीराज शंकरमहाराज समाधीचे दर्शन घेतले. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचा ट्रस्टच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी माजी मंत्री तानाजी सावंत, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, श्री सद्गुरु संतवर्य योगीराज शंकर महाराज समाधी ट्रस्टचे अध्यक्ष सुरेंद्र वाईकर, सचिव सतीश कोकाटे, विश्वस्त प्रताप भोसले, निलेश मालपाणी व राजा सूर्यवंशी उपस्थित होते.
00000