ऐतिहासिकताज्या बातम्यापोलीस घडामोडीराजकारणवैज्ञानिकव्यवसायशहरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन – महासंवाद 14 May 2025 Share FacebookTwitterWhatsAppTelegramPinterestLinkedinEmailTumblrViber - Advertisement - मुंबई, दि.14: छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. - Advertisement -