हायलाइट्स:
- सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिला आहे.
- या पार्श्वभूमीवर राज्यात सत्ताधारी विरुद्ध विरोधी पक्ष असा शाब्दिक संघर्ष सुरू झाला आहे.
- या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
Live अपडेट…
>> मुख्यमंत्री ठाकरे राज्याला संबोधित करणार; मराठा आरक्षणावर काय बोलणार? (क्लिक करा आणि वाचा सविस्तर वृत्त)
>> या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेशी काय संवाद साधतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
>> विरोधी पक्षांनी आरक्षण रद्द होण्याला महाविकास आघाडी सरकारला जबाबदार धरले आहे. तर सत्ताधारी पक्षातील नेते केंद्रातील मोदी सरकारकडे बोट दाखवत आहेत.
>> सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्याने राज्यातील राजकारणावर त्याचा परिणाम होऊ लागला आहे.
>> मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री ८.३० वाजता सोशल मिडियाच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधत आहेत.