मुख्यमंत्र्यांकडून राज्यपालांना दीपावलीच्या शुभेच्छा – महासंवाद

    - Advertisement -

    मुंबई, दि. १० : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोकभवन, मुंबई येथे भेट घेऊन त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.

    ०००

    - Advertisement -