Home ताज्या बातम्या मुद्देमाल पून. प्रधान करण्याच्या कार्यक्रम पुणे शहर

मुद्देमाल पून. प्रधान करण्याच्या कार्यक्रम पुणे शहर

0

पुणे : परवेज शेख दि.22/11/2019 रोजी पुणे शहर पोलिसांकडून फिर्यादी व मालकास गुन्ह्यातील किंमती व मौल्यवान असा मुद्देमाल पून. प्रधान करण्याच्या कार्यक्रम

हा कार्यक्रम मध्ये मा. श्री के व्यंकटेशम, पोलीस आयुक्त पुणे शहर श्री रविंद्र शिसवे ,पोलीस सहआयुक्त पुणे शहर श्री अशोक मोराळे ,अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे श्री बच्चन सिंग ,पोलीस उपायुक्त गुन्हे व श्री संभाजी कदम ,पोलीस उपायुक्त आर्थिक व सायबर पुणे शहर तसेच पोलीस निरीक्षक गुन्हे संबंधित पोलिस स्टेशनचे मुद्देमाल कारकून व फिर्यादी मालक तसेच वेगवेगळ्या फ्रेंड्स मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी असे एकूण अंदाजे दोनशे लोक उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाची प्रस्तावना श्री शिवाजी पवार सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे पुणे शहर यांनी केली असून सूत्र संचालन श्री अजीत लाडके पोलीस निरीक्षक पीसीबी गुन्हे शाखा पुणे शहर यांनी व आभार प्रदर्शन श्री विजय चौधरी सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे पुणे शहर यांनी केले.