‘या’ गेमच्या माध्यमातून राज कुंद्रानं गरीबांना फसवलंय, राम कदमांचा गंभीर आरोप

‘या’ गेमच्या माध्यमातून राज कुंद्रानं गरीबांना फसवलंय, राम कदमांचा गंभीर आरोप
- Advertisement -

अश्लील चित्रपटांच्या प्रकरणात अटकेत असलेला व्यावसायिक व अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याच्या अडचणी आणखी वाढण्याच्या शक्यता आहेत. भाजप आमदार राम कदम यांनी त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

Source link

- Advertisement -