Home ताज्या बातम्या या 3 बँकांवर RBI ची कारवाई

या 3 बँकांवर RBI ची कारवाई

0

.या 3 बँकांवर RBI ची कारवाई
⚡ रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पुण्यातील जनता सहकारी बँक, जळगाव पिपुल्स सहकारी बँक आणि बंधन बँके या 3 बँकावर दंडात्मक कारवाई केली आहे. 

🧐 *या 3 बँकांवर कारवाई* : आरबीआयच्या दिशानिर्देशांचं पालन न केल्यामुळे जनता सहकारी बँक व जळगाव पिपुल्स सहकारी बँकेवर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याचं आरबीआयकडून सांगण्यात आलं आहे. 

💰 *दंड ठोठावला* : जनता सहकारी बँक व जळगाव पिपुल्स सहकारी बँक या दोन्ही बँकांना अनुक्रमे एक कोटी रुपये व 25 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. 

👉 तर, ऑगस्ट 2015 पासून पूर्ण क्षमतेने कामकाजाला सुरुवात करणाऱ्या बंधन बँकेने प्रवर्तक हिस्सेदारी 40 टक्क्यांवर न आणल्याबद्दल आरबीआयने एक कोटीचा दंड ठोठावला आहे.