Home ताज्या बातम्या येरवडा परिसरातील स्वाब सेंटरची अतिरिक्त मनपा आयुक्तांनी केली पाहणी

येरवडा परिसरातील स्वाब सेंटरची अतिरिक्त मनपा आयुक्तांनी केली पाहणी

पुणे : प्रतिनिधी

येरवडा परिसरातील क्रांतीवीर वीर लहुजी वस्ताद साळवे हायस्कूल व अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृह येथील स्वाब सेंटर ची दि. ४ जून रोजी मा.अतिरिक्त महापालिका आयुक्त,( जनरल ) रुबल अगरवाल यांनी भेट देऊन पाहणी केली.
याप्रसंगी या परिसरातील सभासद अ‍ॅड.अविनाश राज साळवे,भारतीय जैन संघटनेचे अमित लुंकड,सहमहापालिका आयुक्त विजय दहिभाते,महापालिका सहायक आयुक्त विजय लांडगे,राजेश बनकर,डॉ.रेखा गलांडे,डॉ.माया लोहार,डॉ.धनंजय निल,वरिष्ठ पोलीस अधिकारी पंकज देशमुख,पोलीस निरीक्षक युनूस शेख,व अन्य अधिकारी उपस्थित होते.