Home बातम्या योगी सेनेकडून स्वर्गीय श्री सरदार वल्लभ भाई जयंती साजरी

योगी सेनेकडून स्वर्गीय श्री सरदार वल्लभ भाई जयंती साजरी

0

योगी सेनेकडून स्वर्गीय श्री सरदार वल्लभ भाई जयंती साजरी योगी सेनेकडून सरदार वल्लभभाई पटेल यांची 144 वी जयंती साजरी करण्यात आली मुख्य अतिथि नगर परिषदेचे उपाध्यक्ष शिव शर्मा जीलहा प्रभारी गौरव धोटे जिल्हा अध्यक्ष योगेश पशिने जिल्ह महामंत्री सौरभ बजाज तसे च योगी सेने चे असंख्य लोक उपस्थित होते दरवर्षीप्रमाणे यावर्षीही योगी सेनेकडून सरदार वल्लभ भाई पटेल जयंती साजरी करण्यात आली प्रतिनिधी संजीव बापट