Home बातम्या ऐतिहासिक राज्यपालांच्या हस्ते नामदेव भोसले यांच्या ‘मराशी’ पुस्तकाच्या नव्या आवृत्तीचे प्रकाशन

राज्यपालांच्या हस्ते नामदेव भोसले यांच्या ‘मराशी’ पुस्तकाच्या नव्या आवृत्तीचे प्रकाशन

0
राज्यपालांच्या हस्ते नामदेव भोसले यांच्या ‘मराशी’ पुस्तकाच्या नव्या आवृत्तीचे प्रकाशन

मुंबई, दि. १५ : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते नामदेव भोसले लिखित ‘मराशी’ या पुस्तकाच्या १४ व्या आवृत्तीचे प्रकाशन राजभवन येथे करण्यात आले.

यावेळी सकाळ डिजिटलचे संपादक सम्राट फडणीस, नामदेव भोसले यांच्या आई शेवराबाई भोसले, बाळासाहेब चवरे आदी उपस्थित होते.

मराशी हे पुस्तक आदिवासी पारधी बोलीभाषा व रूढी परंपरा या विषयावर आधारित असून लेखकाने त्यातून आपल्या यातना व अनुभव मांडले आहेत.

0000000

 

Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari released the 14th edition of the book ‘Marashi’ authored by tribal social worker Namdeo Bhosale at Raj Bhavan Mumbai.

The book narrates the sufferings and experiences of the author who hails from the tribal Pardhi community. The author informed the Governor of his work for the empowerment of the tribal Pardhi community.

Editor (Digital Media) of Sakal Samrat Phadnis, mother of the author Sheorabai Bhosale, Balasaheb Choware and others were present.

00000