Home बातम्या ऐतिहासिक राज्यपालांनी घेतली उपराष्ट्रपतींची भेट

राज्यपालांनी घेतली उपराष्ट्रपतींची भेट

0
राज्यपालांनी घेतली उपराष्ट्रपतींची भेट

नवी दिल्ली, दि.११ :- महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी आज उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची नवी दिल्ली येथे सदिच्छा भेट घेतली.

Governor Bais calls on Vice President

Maharashtra Governor Ramesh Bais called on Vice President of India Jagdeep Dhankhar  in New Delhi today. This was a courtesy call.