राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केले स्व. श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या कुटुंबियांचे सांत्वन – महासंवाद

राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केले स्व. श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या कुटुंबियांचे सांत्वन – महासंवाद
- Advertisement -

सातारा दि.16:  राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केले स्व. श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले.

यावेळी आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, श्रीमंत छत्रपती विक्रमसिंहराजे, श्रीमंत छत्रपती  सत्वशिलाराजे,  श्रीमंत छत्रपती वृषालीराजे यांची भेट घेऊन राज्य उत्पादन शुल्क मंत्री श्री. देसाई यांनी सांत्वन केले.

0000

- Advertisement -