Home ताज्या बातम्या राज ठाकरे यांच्या वाढदिवसा निमीत्त अन्न वाटप

राज ठाकरे यांच्या वाढदिवसा निमीत्त अन्न वाटप

मुम्बई :- शफीक शेख

महाराष्ट्र नवनिर्माण बेस्ट कामगार सेना चिटणीस चे मुंबादेवी विधानसभा रहिवाशी श्री.रूकेश गिरोल्ला यांनी राज ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त रस्त्यावर राहणारे लोकांना अन्न वाटप केले.त्याच बरोबर सौ शर्मिला ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त त्यांनी विभागात अर्सलीन 30 चे औषध प्रत्येक सार्वजनिक मंडळानं गल्लीत वाटण्याकरता देण्यात आले, या करोना च्या महामारीत आपल्या जिवाची पर्वा न करता आजरी लोकांना हॉस्पिटल प्रयत्न घेऊन जायचं असो किंवा विभात सेंद्रिय करणं करण्यासाठी अमबुलन्स साठी व फिवर क्लिनिक चालू करून घेनासाठी मुख्यमंत्री प्रयत्त पाठपुरावा केले व त्याला यश सुध्दा आला.. covid19 चे योद्ध म्हणून रुकेश गिरोल्ला यांना सन्मानित करण्यात आले