मुंबई: ‘सुपर डान्सर ४’ कार्यक्रमात या आठवड्याला गायक कुमार सानू पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाचा प्रोमो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. कुमार सानू यांच्यागाजलेल्या गाण्यांवर स्पर्धक डान्स सादर करतील. कुमार सानू देखील आपली काही लोकप्रिय गाणी गुणगुणताना दिसणार आहेत.
‘राज अगदी सर्वगुणसंपन्न आहे, पण त्याला गाता येत नाही. माझ्या नवर्याने हे गाणं म्हणायला सुरुवात केली आणि मी हे पुरते ओळखले की,गाणी गाणं त्याचं काम नाही! त्यामुळे, मला आशा आहे की, हे गाणे खरे कसे म्हणायला हवे हे तो आज ऐकेल’, असं शिल्पा म्हणाली.
- Advertisement -