पुणे: खडकवासला धरण साखळीत सुरु आसलेल्या मुसळधार पावसामुळे आता मुठा नदीपात्रत सुरु आसलेल्या 18 हजार क्युसेस पाण्यावरुन रात्री होणार वाढ, रात्री 10 वा.मुठा नदीपात्रत खडकवासला धरणातून 31 हजार क्युसेसने पाणी सोडले जाणार आहे.नदीकाठच्या परीसरात राहणाऱ्या नागरीकाना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.
- Advertisement -





























WhatsApp