Home शहरे पुणे रिक्षामध्ये सापडली गावठी दारू,बंडगार्डन पोलिसांची नाकेबंदी दरम्यान कार्यवाही

रिक्षामध्ये सापडली गावठी दारू,बंडगार्डन पोलिसांची नाकेबंदी दरम्यान कार्यवाही

0

रिक्षामध्ये सापडली गावठी दारू,बंडगार्डन पोलिसांची नाकेबंदी दरम्यान कार्यवाही

पुणे प्रतिनिधी:बंडगार्डन पोलीस स्टेशन हद्दीत बोलाई चौक येथील नाकाबंदी पॉईंट वरील नाकाबंदी वरील बंडगार्डन पोलीस ठाण्याचे पोलिस कर्मचारी पोलीस हवालदार मोरे,पोलीस शिपाई शिंदे,महिला पोलीस मोहिते,महिला पोलीस थिटे यांनी नाकाबंदी पॉईंट वरील केलेल्या वाहन तपासणी दरम्यान रिक्षा क्रमांक MH12 JS 7129 ही गावठी हातभट्टी दारू वाहतूक करताना मिळून आली .पुढील कारवाई पोलीस करीत आहे.