Home गुन्हा लष्कर कोर्टाकडील नॉन बेलेबल वाॅरंटमधील आरोपीस पुणे पोलिसांनी अटक केली

लष्कर कोर्टाकडील नॉन बेलेबल वाॅरंटमधील आरोपीस पुणे पोलिसांनी अटक केली

0

पुणे : परवेज शेख

समर्थ पोलीस स्टेशन हणदीत पेट्रोलिंग करीत असताना उंटाडया
मारूती जवळ, के ई एम हस्पिटल पुणे येथे आलो असता पो.शि. गजानन सोनुने यांना त्यांधे
बातमीदारा मार्फत माहीती मिळाली की, मा.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सो, अकार न्यायालय पुणे कडिल

आर सी सी नं २३९/२००२ मधील एन भी जब यारंट माधील पाहीजे असलेला आरोपी नामे-दिपक
परीमल गोरखा, वय ३४ वर्षे, रा.शेवकर वस्ती सोलापुर रोड पुर्ण सदर ठिकाणी थांबलेला असल्याची
माहीती मिळालेने त्यास वरील सासह तात्का साव्यात ी करून सात घ्यात आले.
त्यास विश्वासात घेवून त्याचे विरुध्द दाखल असलेला वानवडी पोलीस स्टेशन रोधील दाखल
असलेल्या सन २००२ च्या घातकशस्त्र जवळ बाळगणे या गुन्हयामध्ये ती मा. न्यायालयामध्ये हजर
रहात नसलेने त्याधे वीर्य मा अध्यमवर्ग न्यायडाधिकारी सी, लष्करी न्यायालय पुणे कठिल आर सी
सी २३९/२००२ आर्म अॅक्ट ४ (२५) मो का क ३७ १) रह १३५ मधील एम बी डब्लु वारंट
बजावणीकामी असल्याची खात्री झालेने त्याची दयकीय तपासणी करण्यात आली असुन त्यास पुढील
योग्य त्या कारवाई करीता वानवती पोलीस स्टेशनदे ताब्यात देण्यात आले. आहे.

सदरची कारवाई ही बी.अशोक मोराठे सो., अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. बच्चन सिंग, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, डॉ. श्री. शिवाजी पवार, सहा. पोलीस आयुषत, गुन्हे ५, यांचे मार्गदर्शनाखाली बरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अराण वायकर, पं. उपनिरी यस चोराटे, पो उप निरी लहु सातपुत, पो उप निरी हनुमंत शिंदे, पो.हवा. अशोक माने पो.त. प्रकाश लोे, पो हवा संजय बरखाडे, पो.शि, गजानन सोनुने, सपोफीज. हनिफ शेख, पो.हया. योगेश जगताप, सुभाष पिंगळे, नय स्वामी, तुषार खडके, इरफान मोमिन, सुधाकर माने तुषार माळवदकर यांनी केली आहे.