Home शहरे अमरावती लॉकडाऊन कालावधीत अत्यावश्यक सेवांचा घरपोच पुरवठा

लॉकडाऊन कालावधीत अत्यावश्यक सेवांचा घरपोच पुरवठा

0

बुलडाणा दि. 20 : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दि.13 मार्च 2020 पासून लागू केलेला आहे. तसेच बुलडाणा शहरात कोरोना रुग्णांची संख्या पाहता सर्व भाजीपाला मार्केट बंद करण्यात आले आहेत. आज रोजी शहरात केवळ नगरपालीकेकडून ज्यांना पासेस देण्यात आले आहेत. त्यांनाच संबंधीत प्रभागात भाजीपाला विकण्यास परवानगी देण्यात आली आहे.
तसेच खालील प्रभागात नेमून दिलेल्या पुरवठा अधिकारी यांचेसोबत सहाय्यक अधिकारी यांचीसुध्दा नियुक्ती करण्यात आलेली आहे. तरी नागरीकांनी आपले प्रभागाचे पुरवठा अधिकारी यांचेशी संपर्क करुन आवश्यकतेनुसार भाजीपाला तसेच किराणा दुकानदाराकडे किराणा मालाचा पुरवठा घरपोच पुरवठा करण्यासाठी व्हॉट्सॲप क्रमांकावर संपर्क करावा व घरपोच उपलब्ध करुन घ्यावा, असे आवाहन नगर पालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
प्रभागनिहाय यादी पुढीलप्रमाणे- प्रभाग क्र.1 गणेश नगर, चंद्रमणी नगर,लघूवेतन सोसायटी – पुरवठा अधि‍कारी गजेंद्र राजपुत, सहाय्यक – कु.माधुरी देविदास राजपूत, सदस्य सौ. कमलबाई मोरे, सौ. सिंधुताई खेडेकर, प्रभाग क्र.6- भडेच ले आऊट,आंबेडकर नगर,महात्मा फुले नगर, पुरवठा अधिकारी रविंद्र जाधव, सहाय्यक रविंद्र दाभाडे, सदस्य सौ. मिनाताई गायकवाड व आशिष जाधव, प्रभाग क्र.7- शिवाजी नगर, विदर्भ हाऊसिंग सोसायटी, टिळकवाडी, जुनागाव भि‍लवाडा, पुरवठा अधिकारी गौतम आराख, सहाय्यक सिध्दार्थ सरकटे, सदस्य सौ. यमुनाबाई काकस व कैलास माळे, प्रभाग क्र.8 वावरे ले आऊट,वानखडे ले आऊट,आरस ले आऊट,राऊतवाडी ,देशपांडे ले आऊट,गुरुकृपा नगर – पुरवठा अधिकारी जगदेव कारले, सहाय्यक संजय जाधव व सौ. निर्मला मोरे, सदस्य सौ. वैशाली वावरे व उमेश कापूरे, प्रभाग क्र. 9 सुवर्ण नगर ,मच्छी ले आऊट,जैस्वाल ले आऊट- पुरवठा अधि‍कारी महेंद्रसिंग ठाकुर, सहाय्यक लक्ष्मण नेवरे, श्रीमती नंदा उबरहांडे, सदस्य सौ. सुभद्रा इंगळे व सौ. वैशाली इंगळे, प्रभाग क्र.10 इंदीरा नगर, जोशी पुरवठा अधिकारी सुनिल काळे,सहाय्यक श्रीमती कल्पना पडघान व सौ. अनुराधा सोनुने , सदस्य विजय जायभाये व सौ. आसमा याकुब, प्रभाग क्र. 11 क्लब ले आऊट, कानडे नगर, चैतन्यवाडी, लांडे ले आऊट,शाहु नगर – पुरवठा अधिकारी संजय मुळे, सहाय्यक बळीराम दहीभजन व कु. अनिता राजपुत , सदस्य सौ. उज्वला काळवाघे व आकाश दळवी, प्रभाग क्र. 12 मिलींद नगर, सावि‍त्रीबाई फुले नगर, जगदंबा नगर,पोलीस लाईन – पुरवठा अधिकारी दिपक सोनुने, सहाय्यक सौ. रश्मी बंग, सौ. आशा नंदकिशोर नारखेडे व सिध्दार्थ जाधव, सदस्य सौ. निर्मला जाधव व श्रीमती सुचिता गवई, प्रभाग क्र 13- लक्ष्मी नगर, एकता नगर, केशवनगर, महाविर नगर, सरस्वती नगर, अष्टविनायक नगर- पुरवठा अधिकारी रविंद्र खानझोडे,सहाय्यक श्रीमती प्रमिला गावंडे व कु. मालती साळवे, सदस्य सौ. सरला बाहेकर व गोविंद सराफ, प्रभाग क्र. 14 रामनगर,लहाने ले आऊट,छत्रपती नगर,जिजामाता नगर,शिक्षक कॉलनी – पुरवठा अधिकारी विश्वास इंगळे, सहाय्यक गजानन गाढवे व सौ. मिनाक्षी बढे, सदस्य दिपक सोनुने व सौ. पुष्पा धुड, प्रभाग क्रं 5 संभाजीनगर, पाठक गल्ली, कारंजा चौक, शिवनेरी नगर, पुरवठा अधिकारी कु. पौर्णिमा सुस्ते, सहाय्यक कु. शिल्पा बापट, सदस्य अरविंद होंडे व सौ. कोमल बेंडवाल.
प्रतिबंधीत क्षेत्राकरीता नोडल ऑफीसर म्हणून संदेश मोरे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा मोबाईल क्रमांक 8149123090 आहे. प्रभाग क्र.2 मिर्झा नगर, इकबाल नगर परिसर – पुरवठा अधिकारी रमीजराजा चौधरी , सहाय्यक रईसोद्दीन काझी, फारुख अ. रऊफ, वाहेदाबेगम शे. नजीर, शबाना अंजुम सै. सोहेल, रेहाना बेगम हसनअली, राहीला परवीन मो. विकार, सदस्य सै. आसिफ सै. यासीन व श्रीमती इसरत परविन मो. अझहर. प्रभाग क्र. 3 क्रांतीनगर , तेलगु नगर आणि प्रभाग क्र. 4 गवळीपुरा, इकबाल नगर, जोहरनगर, पुरवठा अधि‍कारी अ.नासीर रज्जाक, सहाय्यक सरफराज अहेमद देशमुख, शे. छोटु शे. गुलाब, सईदाबी म. असलम, अजराशाहीन शे बशीर ,हुमा कौसर म. निजाम ,जुमराशाहीन अकिलखान, सदस्य अफसर मो. सरवर, राणी बी. शे. लाल, श्रीमती रजीयाबी शे रहीम, श्रीमती गोसियाबी शे. सत्तार.
किराणा दुकानदारांचे पुढील व्हॉट्सॲप संपर्क क्रमांकावर यादी पाठवावी – क्वालीटी हाऊस 8378088000, प्रियंका पोव्हीजन 9923139663, कोठारी सुपरशॉप 9922555355, भवरलाल सोनराज चोपडा 9764687171, उज्जैनकर किराणा 9028232354, संजय किराणा 9422180564, एआरडी मार्ट 9421898989, राजेश किराणा 9423145147, पारस ट्रेडर्स 7888048882,अरीहंत सुपर बाजार 9422121178,सुपर शॉप 9422960931,पारस सुपर बाजार 9421393852,रिलायन्स मार्ट 7666904794 याबाबतची नोंद सर्व नागरिकांनी घ्यावी, असे मुख्याधिकारी नगर परिषद कार्यालयाच्या वतीने प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.