Home ताज्या बातम्या लॉकडाऊन कालावधीत नागरिकांच्या आरोग्य विषयक सोयी-सुविधांबाबत समस्यांच्या निराकरणासाठी अधिकाऱ्यांची नावे व संपर्क क्रमांक जाहीर

लॉकडाऊन कालावधीत नागरिकांच्या आरोग्य विषयक सोयी-सुविधांबाबत समस्यांच्या निराकरणासाठी अधिकाऱ्यांची नावे व संपर्क क्रमांक जाहीर

0

अलिबाग, जि. रायगड : करोना या आपत्कालीन विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तातडीची सूचना, साथ रोग अधिनियम 1897 च्या कलम 2 अन्वये देण्यात आलेल्या अधिकारांचा उपयोग करुन आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 च्या इतर सर्व तरतुदीनुसार संपूर्ण राज्यात   दि.14 एप्रिल 2020 या तारखेपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता.  मात्र आता लॉकडाऊनचा कालावधी दि.3 मे पर्यंत वाढविण्यात आल्याने यापुढेही दि.14 एप्रिल 2020 रोजीच्या रात्री 12.00 पासून ते दि.03 मे 2020 रोजीच्या रात्री 12.00 वा. पर्यंत लॉकडाऊन राहणार आहे.

या दरम्यान जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्य विषयक सुरक्षिततेसाठी, सोयी-सुविधांसाठी काही समस्या असतील तर त्यांचे निराकरण लवकरात लवकर व्हावे, यासाठी अधिकाऱ्यांची नावे व  दूरध्वनी क्रमांकाची यादी जाहीर करण्यात येत आहे. 

उपविभागीय अधिकारी पनवेल-श्री.दत्तू नवले-मो.8082151515. उपविभागीय अधिकारी, पनवेल (उपविभागीय कार्यालय, उरण)-श्री.दत्तू नवले-मो.8082151515. उपविभागीय अधिकारी कर्जत-श्रीमती वैशाली परदेशी-ठाकूर,मो.8108408885. उपविभागीय अधिकारी, कर्जत (उपविभागीय कार्यालय, खालापूर)-श्रीमती वैशाली परदेशी ठाकूर, मो.8108408885. उपविभागीय अधिकारी,पेण- श्रीमती प्रतिमा पुदलवाड,मो.8698710704. उपविभागीय अधिकारी, अलिबाग- श्रीमती शारदा पोवार,मो.8419988350. उपविभागीय अधिकारी, अलिबाग (उपविभागीय कार्यालय, मुरुड)-श्रीमती शारदा पोवार,मो.8419988350.  उपविभागीय अधिकारी, माणगाव- श्रीमती प्रशाली जाधव-दिघावकर,मो.7588816292. उपविभागीय अधिकारी, माणगाव (उपविभागीय कार्यालय, तळा)-श्रीमती प्रशाली जाधव-दिघावकर,मो.7588816292. उपविभागीय अधिकारी, रोहा-श्री.यशवंत माने, मो.7350530333. उपविभागीय अधिकारी, रोहा (उपविभागीय कार्यालय सुधागड-पाली)-श्री. यशवंत माने,मो.7350530333.उपविभागीय अधिकारी, श्रीवर्धन – श्री.अमित शेडगे,मो.9766040931. उपविभागीय अधिकारी, श्रीवर्धन (उपविभागीय कार्यालय, म्हसळा)-श्री.अमित शेडगे,मो.9766040931. उपविभागीय अधिकारी, महाड-श्री.विठ्ठल इनामदार,मो.8888992288. उपविभागीय अधिकारी, महाड (उपविभागीय कार्यालय, पोलादपूर)- श्री.विठ्ठल इनामदार,मो.8888992288. जिल्हा पुरवठा अधिकारी, मधुकर बोडके-9004711999, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी, श्री.वाकडे, मो.9762813831, अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी,पेण-श्री.डी.आर.पाटील, मो.7875765999. सहाय्यक आयुक्त,अन्न व औषध विभाग पेण-श्री.गिरीष हुकरे, मो.9867727739. करोना नियंत्रण कक्ष-उपजिल्हाधिकारी श्री.नितीन राऊत, मो.9420625609. जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, रायगड डॉ.सुभाष म्हस्के,मो.7263026429

तहसिलदार,पनवेल- श्री.अमित सानप, मो.9833926509. तहसिलदार, उरण- श्री.भाऊसाहेब अंधारे,मो.9168067777.  तहसिलदार, कर्जत-श्री.विक्रम देशमुख, मो.8888113931.   तहसिलदार, खालापूर-श्री.इरेश चपलवार, मो.8879622744. तहसिलदार, पेण-श्रीमती अरुणा जाधव, मो.9595437774.  तहसिलदार, अलिबाग-श्री.सचिन शेजाळ,मो.9763647777.  तहसिलदार, मुरुड-श्री.जी.आर.गावित, मो.9421625151.  तहसिलदार, माणगाव-श्रीमती प्रियांका कांबळे-आयरे, मो.8805160570. तहसिलदार, तळा-श्री.अण्णाप्पा कनशेटी, मो.7066069317.  तहसिलदार, रोहा-श्रीमती कविता जाधव, मो.9637935950.  तहसिलदार, सुधागड-पाली-श्री.दिलीप रायण्णावार, मो.9768400659. तहसिलदार,  श्रीवर्धन-श्री.सचिन गोसावी, मो.9405797540.  तहसिलदार, म्हसळा-श्री.शरद गोसावी, मो.9422381855.  तहसिलदार, महाड-श्री.चंद्रसेन पवार, मो.8454997740. तहसिलदार, पोलादपूर-श्रीमती दिप्ती देसाई,मो.9421172234.

गटविकास अधिकारी, पनवेल-श्री.डी.एन.तेटगुरे, मो.9833495710. गटविकास अधिकारी, उरण-श्रीम.निलम गाडे,मो.9768169402.  गटविकास अधिकारी, कर्जत-श्री.बालाजी पुरी, मो.9689588998. गटविकास अधिकारी, खालापूर-श्री.संजय भोये, मो.8108926733. गटविकास अधिकारी ,पेण-श्री.सी.सी.पाटील, मो.888150555.  गटविकास अधिकारी, अलिबाग-श्रीम.डॉ.दिप्ती पाटील, मो.9930441091. प्र.गटविकास अधिकारी, मुरुड-संजय चव्हाण, मो.9881922795.  गटविकास अधिकारी, माणगाव-श्री.सतिश गाढवे, मो.9850904078.  गटविकास अधिकारी, तळा-श्री.विजय यादव, मो.9890888065. गटविकास अधिकारी रोहा-श्री.जे.पी.जाधव, मो.8275455574. गटविकास अधिकारी, सुधागड-पाली-श्री.विनायक म्हात्रे, मो.8420647589. गटविकास अधिकारी, श्रीवर्धन-श्री.प्रविण सिनार,मो.9421167375. गटविकास अधिकारी म्हसळा-श्री.वाय.एम.प्रभे, मो.9561487016. गटविकास अधिकारी ,महाड-श्री.प्रमोद गोडांबे, मो.7020116916. गटविकास अधिकारी, पोलादपूर-श्री.भूषण जोशी, मो.9420482628.

उपजिल्हा रुग्णालय, पनवेल, वैद्यकीय अधीक्षक-डॉ.नागनाथ यमपल्ले, मो.9819280711, तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समिती, पनवेल-डॉ.सुनिल नखाते,मो.9892723134.  उपजिल्हा रुग्णालय, उरण, वैद्यकीय अधीक्षक-डॉ.मनोज भद्रे,मो.9867248890, तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समिती, उरण-डॉ.राजेंद्र इटकरे, मो.9987238598.उपजिल्हा रुग्णालय, कर्जत, वैद्यकीय अधीक्षक-डॉ.रामकृष्ण पाटील,मो.9423346495,तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समिती, कर्जत-डॉ.सी.के.मोरे, मो.9850751480. ग्रामीण रुग्णालय, खालापूर, वैद्यकीय अधीक्षक -डॉ.अश्विनी सोनावळे, मो.7083839092, तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समिती, खालापूर-डॉ.पी.बी.रोकडे, मो.9423295575. उपजिल्हा रुग्णालय पेण, वैद्यकीय अधीक्षक -डॉ.राजीव तांबोळे, मो.9822802397, तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समिती, पेण-डॉ.मनिषा म्हात्रे, मो.8975270973. जिल्हा रुग्णालय, अलिबाग, वैद्यकीय अधीक्षक -डॉ.प्रमोद गवई, मो.9422096363, तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समिती, अलिबाग-डॉ.अभिजीत घासे, मो.7507004416. उपजिल्हा रुग्णालय, मुरुड, वैद्यकीय अधीक्षक -डॉ.विक्रमजित पडोळे, मो.9607662476, तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समिती, मुरुड-डॉ.सी.डी.जगताप,मो.9422692570. तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समिती, पाली-डॉ.शशिकांत मडवी, मो.9594926236. उपजिल्हा रुग्णालय रोहा, वैद्यकीय अधीक्षक -डॉ.अंकिता माने, मो.9820770901, तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समिती, रोहा-डॉ.अभय ससाणे, मो.9423891244. उपजिल्हा रुग्णालय, माणगाव, वैद्यकीय अधीक्षक-डॉ.जी.के.देसाई, मो.9158856933, तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समिती, माणगाव-डॉ.जी.एम.परदेशी मो.9226478269., तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समिती, तळा-डॉ.व्ही.एस.गोरगावकर, मो.9850998575. उपजिल्हा रुग्णालय श्रीवर्धन, वैद्यकीय अधीक्षक -डॉ.एम.डी.ढवळे, मो.9763154240, तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समिती, श्रीवर्धन-डॉ.दिपक पांडे, मो.9967702545. उपजिल्हा रुग्णालय, म्हसळा, वैद्यकीय अधीक्षक – डॉ.एम.डी.ढवळे, मो.9763154240, तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समिती, म्हसळा-डॉ.गणेश कांबळे, मो.7743866050. उपजिल्हा रुग्णालय, महाड, वैद्यकीय अधीक्षक – डॉ.व्ही.बी.जगताप मो.9422374722, तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समिती, महाड-डॉ.बी.सी.बिराजदार, मो.9204221024. उपजिल्हा रुग्णालय, पोलादपूर, वैद्यकीय अधीक्षक – डॉ.श्रीम.बी.जे.पाटील, मो.9423893251, तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समिती, पोलादपूर-डॉ.जी.एस.सोनावळे, मो.9272588828.