वकील संघाच्या अध्यक्षपदी अँड बालासाहेब दाभाडे तर कोषाध्यक्षपदी भगवान हिवाळे यांची निवड

- Advertisement -

पाथरी(लक्ष्मण उजागरे) : पाथरी न्यायलयात आज रोजी वकील संघाची अँड जे के अन्सारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अँड बालासाहेब दाभाडे यांची निवड करण्यात आली असून उर्वरित कार्यकरणी पुढील प्रमाणे आहे. उपाध्यक्ष अँड नरेश पाथरीकर, सचिव अँड बि पी चव्हान, कोषाध्यक्ष अँड भगवान हिवाळे, तर सदस्य म्हणून अँड महीपाल, अँड टि बि कुलकर्णी, अँड यु एस डोंगरे, अँड डि टी मगर, आदीची निवड करण्यात आली आहे. सदरील बैठकीस अँड बाळासाहेब तळेकर, एन जे अन्सारी, अँड आशोक पोटभरे, अँड डि बि निसरगंध, अँड रविंद्र कांबळे, अँड आशोक गालफाडे, अँड राजेश गिराम, अँड गात, अँड कदम, अँड किरण नाईक ,अँड रमेश सिताफळे, अँड यहया खाँन, अँड बि एल रोकडे, अँड एस एस कोंत, अँड अतुल चौधरी आदी उपस्थित होते,नूतन वकिल संघाच्या कार्यकरणीचे पत्रकार संघ, डॉक्टर, मेडिकल असोशियन, व प्रतिष्ठिता कडुण अभिनंदन होत आहे

- Advertisement -