Home ताज्या बातम्या वडवणीत जमिनीच्या वादातून आळणे परिवारावर प्राणघातक हाल्ला!

वडवणीत जमिनीच्या वादातून आळणे परिवारावर प्राणघातक हाल्ला!

वडवणी( प्रतिनिधी): सविस्तर वृत्त असे की वडवणी ते चिचवण रोडवर असणाऱ्या लोखंडी वस्ती जवळील संदर्भात आळणे व चाटे या गटाचे गेल्या अनेक वर्षांपासून न्यायालयात प्रकरण सुरू असून/ तरी याच जमिनीच्या वादातून काल दि.२१जुन शुक्रवार रोजी दुपारी १२.०० वाजण्याच्या सुमारास या जमिनीत गटातील माणसात वाद निर्माण झाला व वादाचे पर्यावसण तुंबळ हाणामारी झाली यात आळणे परिवारातील पंधराते वीस जण गंभीर जखमी झाले संध्या त्यांना बीड सरकारी रूग्नालयात पुढील उपचारा साठी पाठवण्यात आले आहे.जखमी मधे माझी जिल्हापरिषद सदस्य सर्जेराव आळणे ,डाँ सिताराम आळणे,डाँ ऊध्दव आळणे,ज्ञानेश्वर आळणे,डाँ केशव आळणे,डाँ नारायण आळणे,डाँ विठ्ठल आळणे,शि.ए. नागेश आळणे,दत्तराज आळणे ,शिवराज आळणे,यशवंत आळणे ,लक्ष्मण आळणे ,श्रीकिशन बागडे, वासुदेव बागडे,ईत्यादी आहेत.जमीनीत भावाने बहीणीला हिस्सा नदिल्याने बहीणीने हा वाद घातला.बहीणी ने हिस्सा भावाला मागायचा सोडुन आळणे परिवाराला बहीण नाहक त्रास देत आहे .आळणे परिवाराने कोर्टातछन हा वाद जिंकला आसुन पण गुंडाच्या संगणमताने बहीण आळणे परिवारा वर प्राणघातक हाल्ले करत आहे .बाई आसल्या कारणाने आळणे परिवार शांत आहे पण .पोलीस प्रशासणाने लवकरात लवकर या बाईचा बंदोबस्त करावा नसता होणार्या परिणामाला पोलीस प्रशासन जबाबदार राहील .आशी मागणी आळणे परिवारा कडुन होत आहे.