वर्धा जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे आकडे सातत्यान वाढत आहेत. पण बाजारात गर्दीही होताना दिसत आहे. अशा स्थितीत प्रशासनानं रस्त्यावर उतरून कारवाईची मोहीम हाती घेतली. या कार्यवाही नुसार वर्ध्यात आज सुमारे ४० दुकान सील करण्यात आली आहेत.
- Advertisement -