Home ताज्या बातम्या वसई-विरारमध्ये पूरसदृश परिस्थिती, पाहा फोटो

वसई-विरारमध्ये पूरसदृश परिस्थिती, पाहा फोटो

वसई-विरार भागात रविवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसाने दाणादाण उडवली आहे. महापूरासारखी परिस्थिती यावेळी निर्माण झाली आहे… पाहा थरकाप उडवणारे फोटो