Home गुन्हा वाकड मध्ये 29 वर्षी महिलेवर बलात्कार.

वाकड मध्ये 29 वर्षी महिलेवर बलात्कार.

0

पुणे : परवेज शेख लग्नाचे आमिष दाखवून 29 वर्षी महिलेला गर्भवती करून तिची फसवणुक केली. ही घटना दत्त मंदिर रोड, वाकड आंबेडकर चौक पिंपरी येथे १४ एप्रिल २०१९ सकाळी ८.३० ते १५ नोव्हेंबर सकाळी ८.३० या दरम्यान घडली. सदर आरोपी सागर विलास गोरे याने फिर्यादी महिलेला लग्नाचे आमिष दाखवून मी तुझ्या मुलांचा संभाळ करीन, त्यांच्या नावावर १०-१० हजार रूपये टाकीन असे आमिष दाखवून महिलेला विश्‍वासात घेऊन तिच्याशी शारीरीक संबंध ठेवून तीला गर्भवती करून तिची फसवणुक केली. सदर प्रकरणाचा तपास वाकड पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक भोगम करीत आहेत.