Home बातम्या विजयाचा गुलाल न उधळता आमदार समाधान अवताडेंनी सुरु केले काम

विजयाचा गुलाल न उधळता आमदार समाधान अवताडेंनी सुरु केले काम

0
विजयाचा गुलाल न उधळता आमदार समाधान अवताडेंनी सुरु केले काम

[ad_1]

निवडणुकीत विजय मिळालेला असतानाही कोरोनाच्या संसर्गामुळे नुतन आमदार समाधान आवताडे यांनी  विजयाचा आनंदोत्सव साजरा न  करता, गुलाल न उधळता, हारतुरे ही न स्विकारता, थेट जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत काम सुरु केलं आहे.

[ad_2]

Source link