विदर्भ, मराठवाडा, खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात सोमवार, २० एप्रिलपासून कापूस खरेदी केंद्रांमध्ये कापूस खरेदी होणार सुरू

- Advertisement -

विदर्भ, मराठवाडा, खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात सोमवार, २० एप्रिलपासून कापूस खरेदी केंद्रांमध्ये कापूस खरेदी होणार सुरू. #Lockdown च्या सूचनांचे पालन करून कापूस खरेदीचे व्यवहार होणार- सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती

- Advertisement -