विधानसभा कामकाज – महासंवाद

विधानसभा कामकाज – महासंवाद
- Advertisement -

विधानसभा तालिका अध्यक्ष जाहीर

मुंबई, दि. २४ : विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी सदस्य सर्वश्री योगेश सागर, संजय केळकर, दिलीप लांडे, चंद्रकांत नवघरे, सुनिल प्रभू, राजू खरे, अमित झनक आणि समाधान अवताडे यांची तालिका अध्यक्ष म्हणून नाम-नियुक्ती जाहीर केली.

00000

बी.सी.झंवर/वि.सं.अ.

- Advertisement -