Home बातम्या ऐतिहासिक विधानसभा तालिका अध्यक्ष जाहीर

विधानसभा तालिका अध्यक्ष जाहीर

0
विधानसभा तालिका अध्यक्ष जाहीर

मुंबई, दि. 27: विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांनी विधान मंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन कालावधीसाठी सदस्य सर्वश्री योगेश सागर, दीपक चव्हाण आणि अमीन पटेल यांची तालिका अध्यक्षपदी निवड केल्याचे जाहीर केले.

०००००