अलिबाग : विधानसभा निवडणुक २०१९ च्या अनुषंगाने अलिबाग पोलीस ठाणे हद्दीत अलिबाग शहरात रेवस बायपास-डाॕ.बाबसाहेब आंबेडकर चौक-अलिबाग बसस्थानक-छत्रपती शिवाजी महाराज चौक-जामा मशिद-मांडवी मोहल्ला- शास्त्रीनगर- अलिबाग बिच असा रुट मार्च घेण्यात आला. सदर वेळी पोलिस निरिक्षक श्री कोल्हे, सपोनि श्री गावडे, पोसई श्री करे तसेच ३० पोलीस कर्मचारी, ०१ CISF प्लाटुन फोर्स हजर होते.
Home पोलीस घडामोडी विधानसभा निवडणुक २०१९ च्या अनुषंगाने अलिबाग पोलीस ठाणे हद्दीत रुट मार्च घेण्यात आला