ताज्या बातम्या विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी अजित पवार यांची निवड 4 जुलै 2022 Share FacebookTwitterWhatsAppTelegramPinterestLinkedinEmailTumblrViber - Advertisement - मुंबई, दि. 4 : विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदी अजित पवार यांची निवड करण्यात आली या निवडीबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे अभिनंदन केले. ***** संध्या गरवारे/विसंअ/ - Advertisement -