Home बातम्या ऐतिहासिक विधानसभेत पुरवणी मागण्या सादर

विधानसभेत पुरवणी मागण्या सादर

0
विधानसभेत पुरवणी मागण्या सादर

मुंबई, दि. 3 : महाराष्ट्र विधानमंडळाच्या अर्थसंकल्पीय  अधिवेशनाच्या कामकाजाच्या पहिल्या दिवशी विधानसभेत उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी सन 2021-22 या वर्षाच्या पुरवणी मागण्या सादर केल्या.