विनाकारण फिरणाऱ्या लोकांची केली कोरोना टेस्ट; नागरिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह..

विनाकारण फिरणाऱ्या लोकांची केली कोरोना टेस्ट; नागरिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह..
- Advertisement -

शहरात कडक निर्बंध लागू असताना विनाकारण रस्त्यावर चक्कर मारणाऱ्या नागरिक नियमांचे पायदळी होताना दिसत होते. त्यामुळे विरार पोलिसांनी शहरात विनाकारण फिरणाऱ्या लोकांना ताब्यात घेऊन त्यांचीच कोरोना चाचणी करायला सुरुवात केली आहे

Source link

- Advertisement -