वेल्सचे राजकुमार विल्यम यांचे मुंबईत आगमन – महासंवाद

    - Advertisement -


    मुंबई, दि. १६ : वेल्सचे राजकुमार विल्यम आणि राजकुमारी कॅथरीन यांचे शिष्टमंडळासह छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथे आगमन झाले.

    यावेळी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार, राजशिष्टाचार विभागाच्या सहसचिव  रोहिणी जाधव यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

    ०००

    संदीप आंबेकर/स.सं.

    - Advertisement -