ताज्या बातम्याबातम्यामहत्वाच्या बातम्याशहरे व्हाईस ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी घेतली राज्यपालांची भेट – महासंवाद 5 August 2025 Share FacebookTwitterWhatsAppTelegramPinterestLinkedinEmailTumblrViber - Advertisement - मुंबई, दि. ५ : भारतीय नौसेनेच्या पश्चिम कमांडचे नवनियुक्त मुख्य ध्वज अधिकारी व्हाईस ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. ०००० - Advertisement -