Home ताज्या बातम्या व्हाट्सअपच्या मदतीने हरवलेल्या मुलाच्या पालकांचा बारा तासात शोध

व्हाट्सअपच्या मदतीने हरवलेल्या मुलाच्या पालकांचा बारा तासात शोध

0

परवेज शेख जळगाव जिल्ह्यातून पालकांपासून, दुरावलेल्या ८ वर्षाचा पवन, या मुलाला लासलगाव पोलीस अधिकारी खंडेराव रंजवे यांचे मार्गदर्शना खाली – पो.उ.नि सोनवणे, पो.ना महाजन, आजगे, जामदार यांनी १२ तासात व्हॉट्सॲप ग्रुपवर प्राथमिक माहिती प्रसारित करून त्याच्या पालकांचा शोध लावला.