शहीद दिनानिमित्त राज्यपालांचे क्रांतिकार‍क भगत सिंह, राजगुरु व सुखदेव यांना अभिवादन – महासंवाद

शहीद दिनानिमित्त राज्यपालांचे क्रांतिकार‍क भगत सिंह, राजगुरु व सुखदेव यांना अभिवादन – महासंवाद
- Advertisement -

मुंबई, दि. २३: शहीद दिनानिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी लोकभवन येथे क्रांतिकारक हुतात्मा भगत सिंह, राजगुरु व सुखदेव यांच्या प्रतिमांना पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

यावेळी लोकभवनातील अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस दलातील अधिकारी व जवान उपस्थित होते.

0000

- Advertisement -