Home शहरे जळगाव शासकीय मका ज्वारी खरेदीचा पारोळा येथे शुभारंभ आमदार आबासाहेब चिमणराव पाटील यांच्या हस्ते काटा पूजन

शासकीय मका ज्वारी खरेदीचा पारोळा येथे शुभारंभ आमदार आबासाहेब चिमणराव पाटील यांच्या हस्ते काटा पूजन

पारोळा :-

आमदार आबासाहेब चिमणराव पाटील यांच्या प्रयत्नाने पारोळा येथे शेतकरी संघात शासकीय मका, ज्वारी खरेदीला परवानगी मिळाली आहे
आज पारोळा येथील दुपारी 2वाजता शासकीय गोदामात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमाचे काटेकोर पालन , सोशल डिस्टनचे पालन करून मका व ज्वारी खरेदीचा शुभारंभ मा आबासाहेब चिमणराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला त्याप्रसंगी उपस्थित सुभाष पाटील या शेतकऱ्याची ज्वारी खरेदी करण्यात आली यावेळी आमदार आबासाहेब चिमणराव पाटील म्हणाले की एकही शेतकरी आपला माल विक्रीपासून वंचित राहणार नाही याची प्रशासनाने काळजी घ्यावी तसेच शासनाने बाजरी खरेदी करावी यासाठी मुख्यमंत्री, कृषिमंत्री, जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवले व मागणी केली आहे त्यामुळे लावकरात लवकर शासकीय बाजरी खरेदी होईल असे सांगितले तहसीलदार अनिल गवांदे, चतुर भाऊसाहेब पाटील,शेतकरी संघ चेअरमन डॉ राजेंद्र पाटील, व्हाईस चेअरमन भिकन महाजन,पंचायत समिती सभापती रेखाताई भिल,बी डी ओ मंजुश्री गायकवाड, जी प सदस्य डॉ हर्षल माने, तालुका प्रमुख प्रा आर बी पाटील, शहर प्रमुख अशोक मराठे कृ ऊ बा उपसभापती डॉ पी के पाटील, मधुकर पाटील ,प स सदस्य जितेंद्र पाटील, प स सदस्य भिडू जाधव, शेतकरी संघ संचालक सखाराम चौधरी, चेतन पाटील, नाना श्रवण पाटील, दाजभाऊ पाटील, विस्तार अधिकारी सुनील पाटील, व राजू कासार कृ ऊ बा सचिव रमेश चौधरी, शेतकरी संघ सचिव भरत पाटील, शंतनू पाटील.