संपूर्ण राज्यासह धुळ्यात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘ ब्रेक द चैन ‘ या मोहिम अंतर्गत अत्यावश्यक सेवा देणाऱ्या तसेच किराणा दुकान व भाजीपाला विक्रेत्यांसाठी सकाळी ७ वाजेपासून ११ वाजेपर्यंत दुकान थाटण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे
- Advertisement -