Home ताज्या बातम्या शिक्षक दिनाचे औचित्य साधून मा. डॉ.के.व्यंकटेशम्, पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी शाळेमध्ये जाऊन शिक्षकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या

शिक्षक दिनाचे औचित्य साधून मा. डॉ.के.व्यंकटेशम्, पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी शाळेमध्ये जाऊन शिक्षकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या

0

पुणे  : परवेज शेख

मा. डॉ.के.व्यंकटेशम्, पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी रफी अहमंद किडवाई उर्दु माध्यामिक विद्यालय, आणि ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स ३५३१,भवानी पेठ, पुणे व श्रीमती सावित्रीबाई फुले प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय,५३१ भवानी पेठ,पुणे या ठिकाणी शिक्षक
दिनानिमित्त भेट देवून शाळेतील सर्व शिक्षकांना शुभेच्छा पत्र व पुष्प देवून शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

तसेच शाळेमधील विद्यार्थ्यांना मुलांमध्ये वाढत असलेल्या सोशल मिडीयाचा वापर व गैरवापरबाबत समुपदेशन केले. कार्यक्रमाकरीता खालील अधिकारी व शिक्षक उपस्थित होते.


१) मा.डॉ. के. व्यंकटेशम्, पोलीस आयुक्त,
२) श्री. अशोक मोराळे, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे,
३) श्रीमती स्वप्ना गोरे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ १,
४) श्री. दिपक माळी, शिक्षणाधिकारी, पुणे महानगर पालिका,पुणे
५) श्रीमती. क्रांती पवार, पोलीस निरीक्षक, प्रशासन, गुन्हेशाखा व समन्वय अधिकारी कम्युनिटी पोलीसींग


६) श्री. भरत जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खडक पोलीस ठाणे
७) श्रीमती. आशा गायकवाड, पोलीस उप निरीक्षक, खडक पोलीस ठाणे
८) श्रीमती. यास्मीन खान, मुख्याध्यापिका रफी अहमंद किडवाई उर्दू माध्यामिक विद्यालय/ ज्युनिअरकॉलेज ऑफ सायन्स, ३५३१,भवानी पेठ, पुणे
९) श्री. सचिन मार्कट, मुख्याध्यापक, श्रीमती सावित्रीबाई फुले प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, ५३१भवानी पेठ,पुणे
१०) श्री. डी.आर.उंडे, मुख्याध्यापक, कै. बाबुरावजी सणस प्रशाला, मंगळवारपेठ, पुणे ,
११) श्री. जमादार, शिक्षक, रफी अहमंद किडवाई उर्दु माध्यामिक विद्यालय, आणि ज्युनिअर कॉलेज

ऑफ सायन्स, ३५३१,भवानी पेठ, पुणे
तसेच शाळेमधील सर्व शिक्षक व ७५० विद्यार्थी कार्यक्रमा करीता उपस्थित होते.