Home ताज्या बातम्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे महत्त्वपूर्ण निर्णय

शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे महत्त्वपूर्ण निर्णय

0

शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे महत्त्वपूर्ण निर्णय

1 नववी व अकरावीची परीक्षा रद्द. पहिल्या सत्राच्या आधारे वरगोन्नती करण्यात येणार.
2 दहावीचा भूगोल, कार्यशिक्षण विषयाची परीक्षा रद्द. प्रचलित , विहित पद्धतीने मंडळाने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.