शेतमजुरानी अबाटायच्या झाडाला गडफास घेऊन केली आतहत्या

- Advertisement -

बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर् मधील, जस्तगाव येथील भीमराव शिवराम सोनोने तंटा मुक्ती अध्यक्ष व माजी उप सरपंच वय 58,वर्षा, यांनी गाव जस्तंगव शिवारात गट नं 20 मध्ये अबाट्याच्या झाडाला दोराने गळफास घेऊन आत्महत्या केली भीमरावे सोनोने हे गावातील प्रतिसठित नागरिक होते त्यांनी गावासाठी पाणी फाउंडेशन मध्ये भाग घेऊन आठवाद अगोदर पुण्याला पारितोषिक आणले आज् पंधरा ऑगस्ट रोजी त्यांनी गावातील ग्रामपाचयत मध्ये त्यानी झेंडा वंदन केले व नंतर त्यानी आत्महत्या केली त्याचे, मागे
पत्नी 3 मूल 2 विवाहित 1 अविवाहित असा आप्त परिवार असून तें भूमिहीन आहेत त्यांनी दहा वर्षा अगोदर पातूर्डा बँके च्या कर्ज काढाले होते अशे त्याचे नतिवाकणी, संगीतले ते गावातील मानमिळाऊ होते

- Advertisement -