Home अश्रेणीबद्ध शैलेश जगताप व परवेज जमादार यांनी दोन भोंदुबाबाचा केला पर्दाफाश

शैलेश जगताप व परवेज जमादार यांनी दोन भोंदुबाबाचा केला पर्दाफाश

0

पुणे : परवेज शेख शहर पोलीसदलातुन नुकतेच बडतर्फ करण्यात आलेल्या हवालदार शैलेश जगताप व परवेज जमादार यांनी दोन भोंदुबाबाचा केला पर्दाफाश, स्वामींची गादी चालवण्याच्या नावावर हे दोघे भोंदुबाबा नंदकुमार वसंत भागवत व त्याचा मुलगा अभिजीत उर्फ चारु नंदकुमार भागवत रास्ता पेठ पुणे यांनी अनेक मुली व महीलांवर बलत्कार करत असे व त्याचे चित्रीकरण करुन पीडीत महीला व मुलींना ब्लँकमेल करत असे, आज पोलीस उपायुक्त परिमंडळ १ च्या स्वप्ना गोरे यांनी तत्राळ दखल घेउन समर्थ पोलीसांनी यांना जेरबंद केले. त्यावेळी महीलांच्या संतापाचा उद्रेक झाला व त्याला चोप दिला.