Home ताज्या बातम्या श्री.सिध्देश्वर शैक्षणिक संकुल,शुध्दजल पुरवठा प्रकल्प – माजलगाव

श्री.सिध्देश्वर शैक्षणिक संकुल,शुध्दजल पुरवठा प्रकल्प – माजलगाव

0

माजलगाव :
श्री.सिध्देश्वर शैक्षणिक संकुल,माजलगाव.

💦शुध्दजल पुरवठा प्रकल्प💦
या प्रकल्पाचे उदघाटन मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्याता कक्ष प्रमुख संवेदनशील ओमप्रकाश शेटे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.

यावेळी सदरिल कार्यक्रमाचे अध्यक्ष हे मा.श्री.उत्तमराव कादे,उदघाटक म्हणून मा.श्री.नितिने शेटे हे होते

तसेच प्रमुख उपस्थितीत म्हणून मा.श्री.चंद्रकात मुळे तसेच मा.श्री.संजय देशमुख हे होते.यावेळी उपस्थित मान्यवर मा.श्री.अमरनाथ खुर्पे व आदी मान्यवर