श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र सानेगुरूजी काॕलनी , पारोळा जि. जळगाव येथे विवाह मंडळ प्रतिनिधी मार्फत आज तुळशी विवाह सोहळा संपन्न…
तसेच नव वधु वर उपवरांचे विवाह मंडळ प्रतिनिंधी फाॕर्म भरून घेतले या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात उपवर वधू वरांनी हजेरी लावली.
- Advertisement -





























WhatsApp