ताज्या बातम्याबातम्यामहत्वाच्या बातम्याशहरे संत गाडगे बाबा यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन – महासंवाद 23 फेब्रुवारी 2025 Share FacebookTwitterWhatsAppTelegramPinterestLinkedinEmailTumblrViber - Advertisement - Oplus_131072 मुंबई, दि. 23 – संत गाडगे बाबा यांच्या जयंतीनिमित्त आज मंत्रालयातील तळमजल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन केले. यावेळी मंत्रालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. Oplus_131072 00000 - Advertisement -