Home बातम्या ऐतिहासिक संत सेवालाल महाराज जयंतीदिनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिवादन

संत सेवालाल महाराज जयंतीदिनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिवादन

0
संत सेवालाल महाराज जयंतीदिनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिवादन

मुंबई, दि. 15 : बंजारा समाजाचे आद्य गुरू संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीदिनी त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विनम्र अभिवादन केले.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी हा अभिवादन कार्यक्रम झाला.