दर्शन पोलीस टाइम्स : परवेज शेख
घरभाडे संदर्भात मालकाविरुद्ध गुन्हा दाखल नकरता विषय संज्यासाने सोडवण्या साठी चे पोलिसांना आदेश द्यावेत असे पालकमंत्री अजितदादा ना असोसिएशन (AREA) साकडे
पुणे शहर हे पेन्शनर जेष्ठ नागरिक ह्याच्या वास्तवायचे शहर आपल्या मा राष्ट्रापती प्रतिभाताई पाटील ह्यांनी सुद्धा कार्यकाल संपल्यावर पुणे शहराला पसंती दिली आणि आपले वास्तव्य पुणे शहरात केले असे सांगत असोसिएशन ने जेष्ठ नागरिक आणि मध्यमवर्गीय च्या वतीने पालकमंत्री अजितदादा पवार ह्यांना साकडे घातले आहे

जेष्ठ नागरिकांचे उत्पनाचे साधन म्हणजे रीतसर घर भाड्याने देने आणि भाडे वर उदरनिर्वाह हेच असून आयुष्यभराची पूजी गुंतवून सदनिका घेतल्या असून त्यावर औषध आणि इतर गरजा भागवत असतात तर दुसरीकडे पुण्यात नोकरी साठी येणाऱ्या तरुण वर्गाने बँकेचे कर्ज काढून सदनिका विकत घेतल्या असून पगारातील पैसे आणि येणारे भाडे ह्यातून तो हप्ते भरत आहे त्याशिवाय महानगरपालिका कर , लाईट बिल ,सदनिका दुरुती असे इतर खर्च सुद्धा त्याला सरकारने माफ केलेले नाहीत तीन महिने भाडे पुढे ढकलण्याचा गृह निर्माण विभागाने फक्त सूचना केल्या होत्या भाडे घेऊ नये म्हणायचा सरकरला अधिकार नाही तसे कायद्यात बसत नाही कारण होणारा व्यवहार दोन व्यक्ती मधील असून एकतर्फी निर्णय दुसऱ्या वर अन्याय होतो असे असोसिएशन च्या वतीने अध्यक्ष सचिन शिंगवी यांनी दिलेल्या पत्रात सांगितले आहे

आज पुणे शहरात भाडे मागण्या वरून आपत्ती व्यवस्थापन आणि साथीचे रोग प्रतिबंध कायद्याच्या आधारावर घरमकविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे अश्या पद्धतीने गुन्हे दाखल झाल्यास सदर कायद्याचा फायदा घेऊन त्याचा दुरुपयोग होण्याची दाट शक्यता असून गुन्हे दाखल न करता दोघांच्या अडचणी समजून घेऊन विषय सामंजस्याने सोडवण्यावर भर देण्याचे आदेश पोलिसांना देण्यात यावेत अशी कळकळीची विनंती पालक मंत्र्यांना पत्रा द्वारे करण्यात आली आहे
तसेच घरमालकानी नो ब्रोकर डॉट कॉम सारख्या ऑनलाईन पोर्टल वरून अंनळोखी ग्राहकांना घर भाड्याने देणाऱ्या घर मालकांवर अश्या पद्धतीनें येणाऱ्या प्रसंगाना तोंड देण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे कायद्याचा दुरुपयोग करून पगार सुरू असणारे भाडेकरी घरमलकाच्या व्यथा समजून न घेता भाडे देण्यास नकार देत पोलिसान कडे जा असे धमकावत आहेत असोसिएशन च्या वतीने घरमलकाना आव्हान करण्यात येते की अश्या ऑनलाईन पोर्टल चा वापर ह्या पुढे घर भाड्याने देण्यासाठी करू नये व मान्यता प्राप्त इस्टेट एजेन्ट्स कसन्सल्टंट ह्याच्या मार्फतच ह्यापुढे व्यवहार करावेत सदर प्रसंगी अध्यक्ष सचिन शिंगवी खजिनदार उमाशंकर यादव,सचिव राजेंद्र दोशी उपस्थित होते
आपला विश्वासू सचिन शिंगवी अध्यक्ष असोसिएशन ऑफ रियल इस्टेट एजेन्ट्स
9850222880






















WhatsApp